अनंत चतुर्दशीनिमित्त 28 तारखेला स्थानिक सुट्टी जाहीर; शासकिय कार्यालये पाच दिवस बंद

By नारायण जाधव | Published: September 27, 2023 10:23 PM2023-09-27T22:23:40+5:302023-09-27T22:25:38+5:30

अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.

Local holiday declared on 28th september due to Anant Chaturdashi; Government offices closed for five days | अनंत चतुर्दशीनिमित्त 28 तारखेला स्थानिक सुट्टी जाहीर; शासकिय कार्यालये पाच दिवस बंद

प्रतिकात्मक फोटो

googlenewsNext

नवी मुंबई : अनंत चतुर्दशी निमित्त उद्या दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन होत असते. विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी ठाणे जिल्ह्याकरिता स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद राहतील.

शासकीय कार्यालये 5 दिवस बंद 
28.9.2023 अनंत चतुर्दशी 
29.9.2023  ईद-ए-मिलाद 
30.9.2023 शनिवार
1.10.2023 रविवार 
2.10.2023 महात्मा गांधी जयंती
 

 

Web Title: Local holiday declared on 28th september due to Anant Chaturdashi; Government offices closed for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.