शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Vidhan Sabha 2019: गणेश नाईक ऐरोलीतून निवडणूक लढविणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 2:33 PM

ऐरोली विधानसभा निवडणूक 2019- ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

नवी मुंबई: ऐरोली मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर संदीप नाईक यांच्याऐवजी स्वत: गणेश नाईक निवडणूक लढणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट नाकारल्यानंतर बुधवारी राजकीय घडामोडीला वेग आला. पुढील दिशा ठरविण्यासाठी सकाळी नाईक समर्थक नगरसेवकांची महापौर बंगल्यावर बैठक झाली.या बैठकीला गणेश नाईक यांच्यासह महापौर जयवंत सुतार, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक उपस्थित होते. गणेश नाईक यांनी ऐरोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव स्वत: संदीप नाईक व उपस्थित नगरसेवकांनी या बैठकीत मांडला. त्याला सर्वानुमते मंजुरी दिल्याने ऐरोलीमधून संदीप नाईक यांच्याऐवजी गणेश नाईक भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढतील, हे निश्चित झाले आहे.दरम्यान, यासंदर्भात संदीप नाईक यांच्याकडे विचारणा केली असता, ऐरोली आणि बेलापूरमधून भाजपाचे उमेदवार बहुमताने निवडूण येतील, असे स्पष्ट केले.  तथापी संध्याकाळपर्यंत सर्वांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे सूचक विधान करून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019airoli-acएरोलीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा