शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

नादुरुस्त NMMT बसमुळे दोन तास वाहतूककोंडी, दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 5:45 PM

विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालकांना सहन करावा लागला नाहक त्रास

मधुकर ठाकूर, उरण:  फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एनएमएमटी बस बंद पडल्याने दोन्ही बाजूला मागे पुढे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एक एनएमएमटी बस अचानक नादुरुस्त झाल्याने बंद पडली.मात्र आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर सुमारे तासभर वाहतूकीची कोंडी झाली होती. या वाहतूकीच्या कोंडीमुळे फुंडे हायस्कूल -जेएनपीए दरम्यान एनएमएमटी बस बंद पडल्याने दोन्ही बाजूला मागे पुढे सुमारे दोन किमी अंतरापर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. याचा नाहक त्रास विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालकांना सहन करावा लागला. वाहतुक नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासभर वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र मार्गातून नादुरुस्त बस हलविण्यात आल्यानंतरच वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBus DriverबसचालकTrafficवाहतूक कोंडी