शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

गोमांस पुरवणाऱ्या एकाला अटक

By admin | Published: July 23, 2015 3:44 AM

गोमांस विक्री प्रकरणातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अद्यापपर्यंत चौघांना अटक केली होती

नवी मुंबई : गोमांस विक्री प्रकरणातील पाचव्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. कोपरखैरणे पोलिसांनी अद्यापपर्यंत चौघांना अटक केली होती. पाचवा साथीदार फैजान मजीद फरार होता. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत. गोमांस विक्रीप्रकरणी मे महिन्यात इरफान पटेल, रिझवान पटेल, मोहम्मद शेख व फरिज कडके यांच्यावर कारवाई झाली होती. इरफान व रिझवान हे दोघे भाऊ मटण विक्रीच्या परवान्याखाली गाई व बैलाच्या मांसाची विक्री करायचे. परंतु दोन वर्षांपूर्वीच त्यांचा परवाना संपला होता. तरीही त्यांनी हा व्यवसाय सुरूच ठेवला होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांनी न्यायालयीन कोठडीची शिक्षाही पूर्ण केली आहे. फैजानवर गोमांस विक्री करताना पोलिसांवर हल्ला केल्याचाही आरोप अहे. तो कल्याणमध्ये बैलबाजार येथे राहतो. वरिष्ठ निरीक्षक अशोक नाईक यांनी ही माहिती दिली. मंगळवारी तो कल्याणमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. (प्रतिनिधी)