शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

माथेरानची मिनीट्रेन सात महिन्यांत येणार रुळावर !

By admin | Published: December 24, 2016 3:22 AM

सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या

माथेरान : सात महिन्यांपासून बंद असलेली माथेरानची मिनीट्रेन पुन्हा रुळावरून धावण्याची चिन्हे दिसत आहेत. १ मे व ८ मे रोजी झालेल्या किरकोळ अपघातामुळे रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी मिनीट्रेन बंदची घोषणा केली आणि सात महिन्यांनंतर मिनीट्रेन सुरू होणार यामुळे माथेरानच्या नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.माथेरान मिनीट्रेन सुरू होण्यासाठी सर्वपक्षीय मंडळींनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे कैफियत मांडली व त्याला प्रभूंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरात लवकर एअर ब्रेक प्रणालीची मिनीट्रेन माथेरानमध्ये धावेल, असे सूतोवाच के ले.या अनुषंगाने २२ डिसेंबरला गुरु वारी खास माथेरानसाठी एअर ब्रेक प्रणालीची दोन इंजिने ४०१ आणि ४०२ ही नेरळमधील लोको शेड येथे दाखल झाली. यावर माथेरानच्या लोकांना विश्वास बसत नव्हता म्हणून माथेरानकर स्वत: नेरळ येथे ही दोन इंजिने पाहण्यासाठी गेले आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. शुक्र वारी रेल्वे प्रशासनाचे डी.आर.एम. जी.एस. गोयल यांनी माथेरानमध्ये येऊन अपघात घडलेल्या स्थळाची पाहणी केली. त्यामुळे सध्या येथे रेल्वेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे १७ जानेवारीपर्यंत ही माथेरानची राणी डौलात धावेल, असा विश्वास रेल्वे कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)