शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

प्रस्तावित महापालिकेच्या अभ्यास समितीची बैठक रद्द

By admin | Published: April 13, 2016 12:23 AM

प्रस्तावित पनवेल महापालिकेचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलची नियोजित बैठक होवू शकली नाही. ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची

नवी मुंबई: प्रस्तावित पनवेल महापालिकेचा आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीची ११ एप्रिलची नियोजित बैठक होवू शकली नाही. ३0 एप्रिलपर्यंत पनवेल महापालिकेची अधिकृत स्थापना करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. परंतु अंतिम बैठकच रद्द झाल्याने हा मुहूर्त टळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रस्तावित महानगरपालिकेत पनवेल तालुक्यातील १७३ पैकी ६६ गावे, आठ सिडको वसाहती व पनवेल शहराचा समावेश करण्यात येणार आहे. नव्या महापालिकेचा प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत केली आहे. या समितीच्या आतापर्यंत चार बैठका पार पडल्या आहेत. अभ्यास समितीने तयार केलेल्या प्रारूप आराखड्यानुसार पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. सोमवारच्या बैठकीनंतर ही समिती आपला अहवाल राज्य शासनाला सादर करणार होती. परंतु आता ही बैठकच रद्द झाल्याने पुढील बैठक केव्हा होते, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)