शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

तुर्भे स्थानकात मोबाइल चोराला रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:27 AM

रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला.

नवी मुंबई - रेल्वेतील महिला प्रवाशाचा मोबाइल चोरून पळालेल्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाने तत्काळ अटक केली आहे. सोमवारी संध्याकाळी तुर्भे रेल्वेस्थानकात हा प्रकार घडला. या वेळी महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून जीआरपीच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्याचा पाठलाग करून पकडले.नौशाद अली शेख (१९) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून तो तुर्भे स्टोअरचा राहणारा आहे. सोमवारी संध्याकाळी कोपरखैरणे येथे राहणाºया सुनीता धनावडे ठाणे लोकलने कोपरखैरणेकडे चालल्या होत्या. त्यांची लोकल तुर्भे स्थानकात आली असता, दबा धरून बसलेल्या शेख याने त्यांच्या हातातील मोबाइल खेचून पळ काढला. या वेळी धनावडे यांनी आरडाओरडा देखील केला, परंतु काही प्रवाशांनी त्याचा पाठलाग करून देखील चोरटा त्यांच्या हाती लागला नाही. याचवेळी रेल्वेस्थानकात बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे नंदलाला यादव, नीलेश दळवी, विनेत कुमार यांनीही सदर महिलेचा आवाज ऐकला. यानुसार त्यांनी चोर पळालेल्या दिशेने रेल्वेस्थानकाबाहेर धाव घेतली.या वेळी स्थानकाबाहेरील मोकळ्या जागेत थांबून चोरलेला मोबाइल हाताळताना नौशाद अली शेख याला पकडण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले. त्याच्याकडून धनावडे यांचा चोरीला गेलेला १२ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. शेख हा सराईत गुन्हेगार असून अधिक चौकशीसाठी त्याला वाशी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMobileमोबाइल