शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:28 AM

८०० बॉक्स दाखल : आफ्रिकन देशात जगविली कोकणातील कलमे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मलावी देशातील आंबा शनिवारी मुंबईच्या बाजारात दाखल झाला. पहिल्या टप्प्यात ८०० बॉक्सची आयात झाली असून, पुढील दोन आठवडे त्याची आवक राहणार आहे. यामुळे मुंबईकरांना नोव्हेंबरमध्येच आंब्याची चव चाखायला मिळणार आहे.

साधारणत: दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मलावी देशाचे हवामान कोकणाप्रमाणे आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून आंब्याची कलमे नेऊन जवळपास ४५० एकर जमिनीवर आंब्याची बाग फुलवली आहे. कोकणातील हापूसची नियमित आवक फेब्रुवारीपासून सुरू होते. परंतु, मलावीचा आंबा नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बाजारात येतो. गतवर्षी १५ नोव्हेंबरला आंब्याची आवक झाली होती. यावर्षी २६ नोव्हेंबरला ८०० बॉक्सची आवक झाली. एक बॉक्समध्ये ८ ते १६ आंबे असून, ३,५०० ते ५ हजार रुपये दराने त्याची विक्री अपेक्षित आहे.फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले की, कोकणातील हापूसची कलमे नेऊन मलावीमध्ये बाग तयार केली आहे. साधारणत: दोन आठवडे या आंब्याचा हंगाम सुरू राहणार असून, ग्राहकांना डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तो उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :MangoआंबाMumbaiमुंबई