शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

कोपरीमधील अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई

By admin | Published: May 07, 2017 6:27 AM

महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी फेरीवाले व मार्जिनल स्पेसवरील अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी वाशी आणि कोपरी परिसरातील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. याअंतर्गत तीन बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी शहरातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देेश विभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार विभागीय स्तरावर कारवाईचा धडका सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी वाशी व कोपरखैरणे विभागाच्या संयुक्त विद्यामाने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत पंधरा पक्की बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. तर कोपरी परिसरातील तीन धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीष पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे विभाग अधिकारी अशोक मढवी आणि वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.