शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक गाडी सप्टेंबरपर्यंत धावणार

By कमलाकर कांबळे | Published: July 01, 2024 12:18 AM

कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेली नागपूर - मडगाव जंक्शन आणि मडगाव जंक्शन - नागपूर या द्वि-साप्ताहिक गाड्यांची सेवा सप्टेंंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. याअगोदर या गाडीची सेवा ३० जूनपर्यंत मर्यादीत होती. मात्र या गाड्यांना प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद पाहून मध्य रेल्वेच्या समन्वयाने ही विशेष सेवा २९ सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार या गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली जाते. प्रवाशांच्या मागणीनुसार नागपूर- मंडगाव जंक्शन ( ०११३९) ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडी सुरू करण्यात आली होती. ही सेवा २९ जूनपर्यंत मर्यादीत केली होती. मात्र आता ही गाडी बुधवार आणि शनिवार असे आठवड्यातून दोनदा २८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे मडगाव जंक्शन - नागपूर ( ०११४०) ही विशेष द्वि-साप्ताहिक गाडीची कालमर्यादा ३० जूनपर्यंत निश्चीत करण्यात आली होती. आता याचा विस्तार करण्यात आला असून आठवड्यातून गुरूवार आणि रविवार असे दोन दिवस २९ सप्टेंंबरपर्यंत चालविली जाईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे