शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
इस्रायलच्या तेलानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
3
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
4
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
5
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
6
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
7
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
8
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
9
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
10
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
11
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
12
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
13
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
14
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
15
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
16
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
17
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
18
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
20
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ बाधित 27 गाव कृती समितीचा नोटाचा इशारा ;बैठकीत घेतला निर्णय

By वैभव गायकर | Published: May 11, 2024 2:58 PM

Navi Mumbai News: लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे.

-वैभव गायकरपनवेल - पनवेल मधील ज्या गावांच्या बलिदानाने आज नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला आहे.10 गावे कायमस्वरूपी विस्थापित झाली अशा गावांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या लोकनेते दि बा पाटील 27 गाव कृती समितीने मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवार दि.13 रोजी पार पडणाऱ्या मतदानात नोटाचा वापर करण्याचा ईशारा दिला आहे.

मागील पाच वर्षात दिबांच्या नावाचा केवळ वापर सत्ताधारी आणि विरोधक करीत आहेत.आम्ही दिबांच्या नावासाठी भांडत असताना केवळ राजकारण दिबांच्या नावाने सुरु असल्याने या मतदान प्रक्रियेत नोटा चे बटन दाबून आम्ही या निवडणुकीत कोणालाही पसंती देणार नसल्याचे कृती समितीचे प्रवक्ते ऍडव्होकेट विक्रांत घरत यांनी स्पष्ट केले.विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी  जी समिती कार्यरत आहे.त्या समितीची भूमिका देखील संशयास्पद असून आम्ही त्या समितीचा निषेध करत असल्याचेही घरत यांनी यावेळी सांगितले.दिबांच्या नावाचा केवळ राजकारणासाठी वापर होत असुन आम्ही नोटाच्या माध्यमातुन 27 गावांची ताकद या निवडणुकीत दाखवुन देऊ असाही ईशारा यावेळी 27 गाव समितीने दिला आहे.

प्रत्येक निवडणुकीत घाटावरील उमेदवार कशासाठी - मावळ लोकसभा मतदार संघाच्या स्थापनेला जवळपास 20 वर्ष होत आली आहेत.मात्र आजवर एकही प्रमुख पक्षाने पनवेल,उरण तसेच कर्जतचा उमेदवार देऊ केला नसल्याने आजवर केवळ घाट माथ्यावरील उमेदवारच मावळचे प्रतिनिधित्व करत आला आहे.त्यामुळे आपोआपच घाटाखालील प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४mavalमावळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४