शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
2
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमकीत दोन जवान जखमी
3
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
4
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
5
Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द
6
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आफ्रिकेच्या संघाला धू धू धुतलं.. (Video)
7
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
8
“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका
9
Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर
10
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
11
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."
12
“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका
13
SL vs IND : भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेची रणनीती; Sanath Jayasuriya वर सोपवली मोठी जबाबदारी
14
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
15
विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
16
अंबानींच्या 'अँटिलिया' मधील सोहळ्याला हजेरी लावलेली 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
17
गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा
18
Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
19
Mumbai Rains Live Updates: कामावरुन घरी परतणाऱ्यांना दिलासा, मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा पूर्ववत
20
रांगेत या, 'घेऊन'च जा! बिअर वाटपाचा जाहीर कार्यक्रम, भाजपा खासदाराचं 'झिंगाट' सेलीब्रेशन

Navi Mumbai: डंपरच्या धडकेत पोलिस शिपायाचा मृत्यू,पत्नी जखमी, दुचाकीवरून जात असताना घडला अपघात 

By सूर्यकांत वाघमारे | Published: June 28, 2024 6:53 PM

Navi Mumbai Accident News: डंपरच्या धडकेत पोलिस शिपाई मृत पावल्याची घटना खांदेश्वर येथे घडली आहे. ते पत्नीसह मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला. याप्रकरणी डंपर चालकावर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई - डंपरच्या धडकेत पोलिस शिपाई मृत पावल्याची घटना खांदेश्वर येथे घडली आहे. ते पत्नीसह मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात घडला. याप्रकरणी डंपर चालकावर खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अरुण शामराव कर्ले असे अपघातामध्ये मृत पावलेल्या पोलिस शिपाईचे नाव आहे. ते कळंबोली वाहतूक शाखेत कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर ते नवी मुंबई पोलिस दलात भरती झाले होते. शुक्रवारी त्यांना साप्ताहिक सुट्टी असल्याने सकाळी पत्नीसह मोटारसायकलवरून टेंभोडे गावाकडे चालले होते. त्यांची मोटरसायकल टेंभोडे येथील पुलाखाली आली असता दुसऱ्या मार्गावरून आलेल्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. यामध्ये दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले असता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान डॉक्टरांनी अरुण कर्ले यांना मृत घोषित केले. तर त्यांच्या पत्नीची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अपघातानंतर डंपर चालकाला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात