शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

अळ्यांच्या उपद्रवाने नवी मुंबईकर हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 6:19 AM

अंगावर पडलेल्या अळ्यांमुळे शरीराला खाज सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

नवी मुंबई : सीवूड परिसरातील नागरिक दोन दिवसांपासून अळ्यांमुळे त्रस्त झाले आहेत. रस्ता, नागरी वसाहत व वृक्षांवरही हजारो अळ्या आल्या आहेत. अंगावर पडलेल्या अळ्यांमुळे शरीराला खाज सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.हवामानातील बदलामुळे खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीमध्ये हायब्लिया केटर या सुरवंटाशी साधर्म्य असलेल्या अळ्या मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. या अळ्यांचे प्रमाण सीवूड सेक्टर ४८ व ५० मध्येही वाढले आहे. या परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या संरक्षक भिंती, रस्त्याच्या बाजूला असलेले वृक्ष व रस्त्यांवरही अळ्यांचा थर दिसतो आहे. रस्त्याला लागून असलेल्या वृक्षांवरून अळ्या खाली पडत असून दुचाकीस्वारांचे लक्ष विचलित होऊ लागल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अळ्या चावल्यामुळे शरीराला खाज सुटत असून लालसर व्रण उमटू लागले आहेत. गुरुवारी सकाळी सीवूड परिसरात सर्वत्र अळ्या दिसू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.खारफुटीला पानगळती सुरू झाली की, लिप डिफॉलीटर व हायब्लिया केटर ही फुलपाखरे तयार होत असतात. सीवूड परिसरामध्येही फुलपाखरांच्या अळ्या (सुरवंट) आढळून आल्या आहेत. त्यामुळे धोका नाही. तीन ते चार दिवसांमध्ये त्यांचे फुलपाखरांमध्ये रूपांतर होईल.- दादासाहेब कुकडे, वनपरिक्षेत्रपाल अधिकारी, नवी मुंबई

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई