शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

नऊ लाखांचे हिरे चोरणारे गजाआड

By admin | Published: August 20, 2015 2:00 AM

हिरे घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या कारखान्यातून ९ लाख किंमतीचे हिरे नोकराच्या मदतीने लंपास करणाऱ्या चोरासह चोरीचे हिरे विकत घेणाऱ्या

मुंबई : हिरे घडविण्याचा व्यवसाय करणाऱ्याच्या कारखान्यातून ९ लाख किंमतीचे हिरे नोकराच्या मदतीने लंपास करणाऱ्या चोरासह चोरीचे हिरे विकत घेणाऱ्या चिंतन सहाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. ९ लाख किंमतीचे हिरे सहाने अवघ्या ३ लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते.पायधुनीत सराफ कुमुद मंडल यांचा हिरे घडविण्याचा कारखाना आहे. मूळचा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेला सुरोजित कोले याच कारखान्यात फेब्रुवारीत कारागिर म्हणून काम करु लागला. तेव्हा क्रिष्णनंद सिल (२५) याच्याशी त्याची मैत्री झाली. सुरोजितने मंडलकडील हिरे चोरण्याचा कट रचला. १५ मे रोजी कुंडल यांच्याकडे ९ लाख २५ हजार किंमतीचे ३० हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम आले होते. ते हिरे सुरोजितला लॉकरमध्ये ठेवण्यास सांगितले. सुरोजित हिरे घेऊन पसार झाला. सुरोजितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ निरीक्षक सुनील कुवळेकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी क्रिष्णनंदला पोलिसांनी शिताफीने अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सुरोजितने हिरे क्रिष्णनंदकडे विकण्यास दिले. क्रिष्णनंदने ते हिरे मीरा भार्इंदर परिसरातील चिंतन सहाला ३ लाख २० हजारांना विकले. मिळालेली रक्कम घेऊन सुरोजित गावी पसार झाल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी सहाच्याही बुधवारी मुसक्या आवळल्या. सहाकडून चोरीस गेलेल्या ३० हिऱ्यांपैकी २५ हिरे जप्त करण्यात आले आहे. दोघेही आरोपी कोठडीत असून पसार आरोपी सुरोजितचा शोध सुरु असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)