शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
2
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
3
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
4
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
6
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
7
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
8
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
9
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
10
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
11
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
12
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
13
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
14
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
15
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
16
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
17
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
18
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
19
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
20
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र

शिक्षण प्रणालीला आता सीएसआर निधीचा डोस

By admin | Published: August 18, 2015 3:05 AM

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्याचे

जान्हवी मौय, ठाणे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी राज्यातील बहुराष्ट्रीय, विदेशी, देशी कंपन्यांना आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या उपक्रमाचा केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षण यंत्रणेलाच लाभा होणार असून तिचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होणार आहे.नवीन कंपनी कायदा २०१३ अन्वये ज्या कंपन्यांचा निव्वळ नफा पाच कोटी अथवा वार्षिक उलाढाल ५०० ते एक हजार कोटींच्या घरात आहे, त्यांना दोन टक्के वार्षिक नफ्याची रक्कम सीएसआरअंतर्गत खर्च करण्याचे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे. याला अनुसरून सीएसआरअंतर्गत शैक्षणिक क्षेत्राची गुणवत्ता वाढावी म्हणून शिक्षण विभागाने ९ जून २०१४ ला यासंबंधी परिपत्रक काढले. कॉर्पोरेट कंपन्यांना या योजनेत सहज समाविष्ट करण्यासाठी शासनाने एकखिडकी योजना अमलात आणली आहे. तिच्या अंमलबजावणीसाठी राज्य, विभागीय आणि जिल्हा अशा तीन स्तरावर सीएसआर समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कोणत्याही भागातील कंपन्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. सीएसआरच्या निधीचा वापर अनेकदा फूटकळ कामे आणि योजनांसाठी होते त्याऐवजी निधीची आवश्यकता असलेल्या क्षेत्राला जर तो उपलब्ध झाला तर त्यातून त्याचा दर्जा उंचावेल हा हेतू यामागे आहे.