लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार - Marathi News | Local services on Harbor route disrupted from Monday morning due to heavy rains | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हार्बरवर 'मेगा' हाल; प्रवाशांना 'बेस्ट' सह 'एनएमएमटी'चा आधार

बसने प्रवास करणाऱ्यांना महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. ...

नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय - Marathi News | Schools holiday in Navi Mumbai on Tuesday; Municipal commissioner took the decision due to heavy rain | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

भारतीय हवामान खात्यातर्फे उद्याही (९ जुलै) अतिवृष्टी होणार असल्याच्या इशारा ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार - Marathi News | annasaheb patil corporation will complete the milestone of one lakh beneficiaries | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अण्णासाहेब पाटील महामंडळ एक लाख लाभार्थ्यांचा टप्पा पूर्ण करणार

नरेंद्र पाटील यांची माहिती : मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार ...

पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र  - Marathi News | Re-impose river regulatory zone to alleviate flood situation, letter to Chief Minister Eknath Shinde  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पूरस्थिती निवारण्यासाठी नदी नियामक क्षेत्र पुन्हा लागू करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र 

तुम्ही निसर्गावर आक्रमण करतात तेव्हा त्यापेक्षा अधिक वेगाने निसर्ग त्याची परतफेड करतो, असे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ...

मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल - Marathi News | public face many problems due to heavy rains in mumbai navi mumbai and suburban | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल

रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी : प्रवाशांना बेस्टसह एनएमएमटीचा आधार: हजारो प्रवाशांची अर्ध्यातूनच घरवापसी ...

अंगावर काटा आणणारी घटना; लोकल पकडताना महिला पाय घसरून रुळावर पडली अन्... - Marathi News | A shocking incident While catching the local the woman slipped and fell on the track | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अंगावर काटा आणणारी घटना; लोकल पकडताना महिला पाय घसरून रुळावर पडली अन्...

नवी मुंबईत एक भयंकर अपघात घडला असून लोकल ट्रेनखाली येऊन एका महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. ...

एपीएमसीतील कचऱ्याला येणार सोन्याचा भाव - Marathi News | Moves to set up waste treatment project in APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीतील कचऱ्याला येणार सोन्याचा भाव

तिसऱ्यांदा एपीएमसीत कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू ...

नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार - Marathi News | Navi Mumbai Crime Arrested for installing dummies in NEET exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नीटच्या परीक्षेत डमी बसविणाऱ्याला अटक; २० लाखांत ठरला होता व्यवहार

मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेत बेलापूर येथील केंद्रावर डमी विद्यार्थी बसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ...

पनवेल मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी साचले पाणी  - Marathi News | Heavy rain in Panvel caused water to accumulate in places  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल मध्ये मुसळधार पावसाने ठिकठिकाणी साचले पाणी 

काही तासांतच १०० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...