लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र - Marathi News | Prohibit construction of Balaji temple in CRZ area; Letter from Navi Mumbai environmentalists to Chandrababu Naidu | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे. ...

फ्लेमिंगोंना ड्रोनपासून धोका आहे का? गृह विभाग करणार तपासणी - Marathi News | in navi mumbai are flamingos threatened by drones home department will investigate cm eknath shinde instruction to additional chief secretary sujata saunik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगोंना ड्रोनपासून धोका आहे का? गृह विभाग करणार तपासणी

अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश. ...

उरणमध्ये ९ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; मुले पळविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempted abduction of 9-year-old girl in Uran | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उरणमध्ये ९ वर्षाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; मुले पळविण्याचा प्रयत्न

या घटनेची माहिती कळताच शेजाऱ्यांनी अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न  केला.मात्र तोपर्यंत अज्ञात अपहरणकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. ...

विधान परिषद निवडणूक : पदवीधरमध्ये दुरंगी तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी सामना - Marathi News | Legislative Council Election Two way contest in Graduates and three way contest in Mumbai Teachers Constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विधान परिषद निवडणूक : पदवीधरमध्ये दुरंगी तर मुंबई शिक्षक मतदारसंघात तिरंगी सामना

कोकण पदवीधरमध्ये आता डावखरे-कीर सामना ...

अनिकेत म्हात्रे हेच झोपलेले, स्टंटबाजी करू नये; भाजपच्या विक्रांत पाटील यांचा इशारा - Marathi News | bjp vikrant patil controversial statement against aniket mhatre in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अनिकेत म्हात्रे हेच झोपलेले, स्टंटबाजी करू नये; भाजपच्या विक्रांत पाटील यांचा इशारा

नवी मुंबईतील वीजप्रश्न सोडवण्यासाठी मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या कामांची यादी वाचून अनिकेत म्हात्रे हेच झाेपलेले असून, आंदोलन करताना त्यांनी स्टंटबाजी नये, असा इशारा दिला आहे. ...

बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश  - Marathi News | about 63 lakhs refund to defaulting depositors of bankrupt karnala bank success of panvel sangharsh samiti pursuit  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुडीत कर्नाळा बँकेच्या प्रलंबित ठेवीदारांना ६३ लाखांचा परतावा ;पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्याला यश 

केव्हायसी आणि काही तांत्रिक अडचणीच्या शर्यतीत अडकलेल्या पाच लाखांआतील ठेवीदारांना अखेर त्यांच्या परताव्याची रोकड प्राप्त झाली आहे. ...

दोन वर्षे ‘तो’ फसवत राहिला, 54 कोटींच्या मुदतठेवी हडपल्या - Marathi News | Navi Mumbai News: For two years 'he' continued to cheat, snatched fixed deposits of 54 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन वर्षे ‘तो’ फसवत राहिला, 54 कोटींच्या मुदतठेवी हडपल्या

Bank Fraud News: सुमन शर्मा नावाची व्यक्ती २०२२ पासून स्वतःला बँकेचा शाखाधिकारी असल्याचे सांगत बाजार समितीत येत होती. शर्मा बाजार समितीच्या कार्यालयातून धनादेश घेऊन जात असतानाही कोणालाही त्याबाबतची खात्री करावीशी वाटली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत ...

पोलाद बाजार समितीला ५४ कोटींचा गंडा  - Marathi News | Officials in the dark for three years: Checks obtained by pretending to be bank officials | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पोलाद बाजार समितीला ५४ कोटींचा गंडा 

तीन वर्ष अधिकारी अंधारात : स्वतःला बँक अधिकारी भासवून मिळवले धनादेश ...

विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक - Marathi News | Navi Mumbai Congress aggressive against power problem in various parts of Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विविध भागांत पावसाळा सुरू झाल्याने वीजपुरवठा समस्या; नवी मुंबई काँग्रेस आक्रमक

ऐरोलीत विभागीय कार्यालय, घणसोलीत तीन शाखांची केली मागणी ...