लाईव्ह न्यूज :

Navi Mumbai (Marathi News)

दहावी परीक्षेत नवी मुंबईत ५७ शाळा शंभर नंबरी; शहरातील १४३ शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली - Marathi News | In the 10th examination, 57 schools in Navi Mumbai scored 100 marks; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहावी परीक्षेत नवी मुंबईत ५७ शाळा शंभर नंबरी; शहरातील १४३ शाळांमधून दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ...

पावसाळ्यापुर्वी अतिक्रमणविरोधात धडक मोहीम; उड्डाणपुलाखालील झोपड्या हटविल्या - Marathi News | Dhadak Campaign Against Encroachment Before Monsoon; | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाळ्यापुर्वी अतिक्रमणविरोधात धडक मोहीम; उड्डाणपुलाखालील झोपड्या हटविल्या

कोपरखैरणेत इमारतीवर हातोडा ...

नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा - Marathi News | Navi Mumbai's 10th result is 97.45 percent, this year too girls are top; Schools maintain a tradition of success | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईचा दहावीचा निकाल ९७.४५ टक्के, यंदाही मुलीच अव्वल; शाळांनी राखली यशाची परंपरा

यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. ...

शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार - Marathi News | Slaughter of mangroves in the name of agriculture in Palm Beach Road area: Complaint on Mangroves Security App | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शेतीच्या नावाखाली खारफुटीची कत्तल, पाम बीच रोड परिसरातील प्रकार; मँग्रोज सुरक्षा ॲपवर तक्रार

एनआरआय वसाहत आणि अमय सोसायटीच्या मागील बाजूस खारफुटीची ही कत्तल चालविली असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी केली आहे. ...

कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Konkan Railway megablock on Friday Three train schedule changes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेचा शुक्रवारी अडीच तास मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मान्सूनपूर्व कामाचा भाग म्हणून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विविध मार्गांवर देखभाल, दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ...

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | Tenders of Medical with Maharashtra Bhavan after code of conduct | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांचे सिडको, महापालिकेला निर्देश : मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा ...

वाशीसह बेलापरमध्ये नवे पावसाळी जलउदंचन केंद्र, ७१ कोटी ८४ लाख खर्च - Marathi News | New Monsoon Water Harvesting Center in Belapar along with Vashi, cost 71.84 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशीसह बेलापरमध्ये नवे पावसाळी जलउदंचन केंद्र, ७१ कोटी ८४ लाख खर्च

पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पद्धतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र उभारण्यात येणार आहे. ...

शहाबाज टेकडीवरील १४५ झोपड्यांवर कारवाई - Marathi News | Action on 145 huts on Shahbaz hill in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शहाबाज टेकडीवरील १४५ झोपड्यांवर कारवाई

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार अे विभाग बेलापूर कार्यालयाचे विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नेतृत्वात या झोपड्यात निष्कासित केल्या. ...

प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट - Marathi News | cyclone will hit with great speed imd issued a new alert for konkan marathwada and vidarbha | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रचंड वेगानं चक्रीवादळ धडकणार; IMD ने दिला नवा अलर्ट

कोकण, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा  हवामान विभागाचा अंदाज. ...