शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात

By वैभव गायकर | Published: July 27, 2024 6:41 PM

कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे.

पनवेल : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पुणे शहर व आसपासच्या परिसरातील निवासी भाग, रस्ते व पूल, इतर अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे व कचरा वाहून आल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. याठिकाणी कोणतेही आजार पसरू नये तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिका पुणे महानगरपालिकेच्या मदतीला धावली आहे.    पनवेल महापालिकेच्यावतीने पुणे मनपा ला पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी आयुक्त मंगेश चितळे सर यांच्या निर्देशानुसार घन कचरा व आरोग्य विभागाच्यावतीने उपायुक्त  डॉ. वैभव विधाते यांच्या  मार्गदर्शनाखाली स्वच्छता पथक रवाना करण्यात आले आहे. पुणे येथे महापालिकेच्यावतीने खालीलप्रमाणे अधिकारी, कर्मचारी व साहित्य पाठविण्यात आले आहे. यामध्ये मनुष्यबळ व साधन सामुग्रीचा समावेश आहे. 

पनवेल महानगरपालिकेतून मुख्य आरोग्य निरीक्षक, 6 स्वच्छता निरीक्षक,10 स्वच्छता पर्यवेक्षक ,30 फवारणी कर्मचारी असा एकूण 250 मनुष्यबळ पनवेल मध्ये रवाना झाला आहे. याव्यतिरिक्त मास्क, हँड ग्लोव्हज्, स्प्रे पंप, फॉगिंग मशीन तसेच एक हजार किलो जंतूनाशक पाउडर पनवेल महानगर पालिकेने पुणे महानगरपालिकेला पाठविले आहे.

टॅग्स :panvelपनवेल