शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पार्किंग सिडकोची, वापर मॉलचा

By admin | Published: June 08, 2015 4:05 AM

खारघर सेक्टर दोनमध्ये असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर लिटील वर्ल्ड मॉल व्यवस्थापनाकडून अनधिकृतपणे करीत असल्यामुळे मॉल प्रशासनाला सिडकोचा धाक राहिलेला नाही.

पनवेल : खारघर सेक्टर दोनमध्ये असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर लिटील वर्ल्ड मॉल व्यवस्थापनाकडून अनधिकृतपणे करीत असल्यामुळे मॉल प्रशासनाला सिडकोचा धाक राहिलेला नाही. सिडकोची पे अँड पार्कची योजना सुरू होण्याआधीच या जागेवर मॉल व्यवस्थापनाकडून पार्किंगचा वापर सुरु केला आहे.लिटील वर्ल्ड मॉलमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहक येतात. मॉल व्यवस्थापनाचीस्वतंत्र पार्किंग व्यवस्था असून देखील मॉलसमोर असलेल्या सिडकोच्या पार्किंगचा वापर मॉल प्रशासन करीत आहे. विशेष म्हणजे या पार्किंगला यापूर्वी सिडकोने बंद केले होते. त्याठिकाणी कुलूप देखील लावण्यात आले होते. मात्र कुलूप गायब झाले असून या पार्किंगचा वापर विनामूल्य मॉल प्रशासन करीत आहे. या पार्किंग व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक देखील आहेत. ते सुरक्षा रक्षकच सिडकोच्या पार्किंगमध्ये गाड्या पार्ककरण्याची सूचना वाहनधारकांना करीत असतात. मात्र परवानगी न घेता अशा प्रकारे पार्किंगचा वापर करणाऱ्या मॉल व्यवस्थापनावर सिडको कारवाई करणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)