शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नाही

By admin | Published: May 13, 2017 1:21 AM

पनवेल महापालिकेच्या स्थापनेला विरोध दर्शवणाऱ्या शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नसल्याची टीका आमदार

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेच्या स्थापनेला विरोध दर्शवणाऱ्या शेकापला निवडणुका लढण्याचा अधिकार नसल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. खारघर शहरात २००९ पासून अनेक कामे केली असल्याचा खुलासा त्यांनी केला. भाजपाच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस बिना गोगरी यांनी भाजपामधून बंडखोरी करीत प्रभाग ४ मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, ११ मे रोजी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. यासंदर्भात माहिती देण्यासाठी खारघरमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजपाचे जयेश गोगरी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपामध्ये बंडखोरांची संख्या जास्त होती हे मान्य करीत सर्व बंडखोरांना शांत करण्यात यश आले आहे. पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचे नक्कीच संघटनेच्या पातळीवर पुनर्वसन केले जाईल, असे यावेळी ठाकूर यांनी सांगितले.