शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

नागोठणेतील आंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाची दुर्दशा

By admin | Published: May 11, 2016 2:16 AM

येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे

नागोठणे : येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे. पाया सुद्धा काही अंशी ढासळत आहे. या ऐतिहासिक पुलाचे जतन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. येथील अंबा नदीवर नागोठणे व वरवठणे गावांना जोडणारा पूल असून तो फक्त चुना, गूळ आणि अंडीच्या मिश्रणातून ७०० वर्षांपूर्वी बांधला होता, अशी नोंद आहे. दरवर्षी पुराचे फटके खाऊनही तो आजही ताठ मानेने उभा आहे. या पुलावरून रोह्याकडे जाता येत असल्याने रिलायन्सकडे जाणारा नवीन पूल बांधल्यानंतर या जुन्या पुलावरून जाणारी अवजड वाहतूक तत्कालीन युती सरकारच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला सध्या झाडे उगवली असल्याने पुलाच्या बांधकामाला धोका पोहोचत आहे. गतवर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची पाहणी केली व त्यानंतर डागडुजी करण्याचा अहवाल तयार केला होता. वर्षभरात कोणत्याही कामाला प्रारंभ न झाल्याने नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित के ले आहे.