शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विधानपरिषदेच्या तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण

By कमलाकर कांबळे | Published: July 01, 2024 1:20 PM

कोकण पदवीधर मतदार संघातील ३२१ केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण पूर्ण झाली आहे.

नवी मुंबई:  विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात २६ जून रोजी मतदान झाले. नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवन मध्ये आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान तीनही मतदार संघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली आहे.

कोकण पदवीधर मतदार संघातील ३२१ केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण पूर्ण झाली आहे. यात एकूण १ लाख ४३ हजार २९७ मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या आहेत. आता प्रत्येक टेबलवर १ हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. यातून वैध व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण ४ फेऱ्या होतील. त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैध मतांचा कोटा ठरवला जाईल. 

मुंबई पदवीधर•    एकूण ६७ हजार ६४४  मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली.•    मतपत्रिकांच वैध-अवैध तपासणी सुरु. •    त्यानंतर कोटा ठरेल. 

मुंबई शिक्षक मतदारसंघ•    एकूण १२ हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे. •    यातील ४०२ मतपत्रिका अवैध आढळल्या. •    ५८०० हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे. •    प्रत्यक्ष मतमोजणी सुरु झाली असून सुरुवातीस पहिल्या  पसंतीची मते त्या त्या उमेदवारांना वाटप करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई