शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

ट्रान्स हार्बरच्या सिग्नलमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:30 AM

ट्रान्स हार्बर मार्गावरील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले.

नवी मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील सिग्नलमध्ये झालेल्या बिघाडामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलची सेवा काही वेळासाठी विस्कळीत झाली होती. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. अखेर दुरुस्तीनंतर सुमारे दीड तासाने रेल्वेसेवा सुरळीत झाली.ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे दरम्यान सिग्नलमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्याने सानपाडापर्यंत लोकलच्या रांगा लागल्या होत्या. अखेर सिग्नलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर सुमारे दीड तासानंतर रेल्वेवाहतूक पूर्ववत झाली. यामुळे अर्ध्या प्रवासात थांबलेल्या लोकलमधील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर सिग्नलमधील बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने त्यानंतर धावणाºया लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. तर वाशी, सानपाडा, तुर्भे या रेल्वेस्थानकांवर देखील प्रवाशांची गर्दी झाली होती. ऐन संध्याकाळच्या वेळेस घडलेल्या या बिघाडामुळे चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई