सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन

By योगेश पिंगळे | Published: June 21, 2023 11:54 AM2023-06-21T11:54:50+5:302023-06-21T11:57:02+5:30

स्टेट बोर्ड बंद करून विद्यार्थ्यांना थेट सीबीएसई बोर्डमध्ये स्थलांतरित केल्याचा निषेध

Protest by parents outside Dynanpushpa Vidya Niketan School in CBD Belapur | सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन

सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या बाहेर पालकांचं आंदोलन

googlenewsNext

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्टेट बोर्ड बंद करून विद्यार्थ्यांना थेट सीबीएसई बोर्डमध्ये स्थलांतरित केल्यामुळे सीबीडी बेलापूर येथील ज्ञानपुष्पा विद्या निकेतन शाळेच्या प्रवेशद्वारावर पालकांनी बुधवारी सकाळी आंदोलन केले. शाळेने घेतलेल्या या निर्णयाला पालकांनी विरोध केला असून शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होऊन पालकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Protest by parents outside Dynanpushpa Vidya Niketan School in CBD Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.