शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमध्ये रॅली

By admin | Published: March 25, 2017 1:38 AM

धुळे येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमधील डॉक्टरांनी शुक्र वारी निषेध रॅली काढली. पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो डॉक्टर्स रॅलीत सहभागी झाले होते.

पनवेल : धुळे येथे झालेल्या डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पनवेलमधील डॉक्टरांनी शुक्र वारी निषेध रॅली काढली. पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील शेकडो डॉक्टर्स रॅलीत सहभागी झाले होते. डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. अनिल परमार, डॉ. प्रमोद गांधी, डॉ. सुभाष सिंग, डॉ. गिरीश गुणे, डॉ. विनय शेलार, डॉ. संदीप आमले, डॉ. आनंद पवळ, डॉ. नीलेश बांठिया यांच्यासह लाइफ लाइन रुग्णालय, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, परमार, गांधी, पेनेसिया, शेलार रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी या वेळी रस्त्यावर उतरले होते.पनवेल डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध रॅलीत सहभागी डॉक्टरांनी फलकांद्वारे निषेध व्यक्त केला. रॅलीचा शेवट महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आला. गेल्या आठवड्यात डॉक्टरांनी शहर पोलीस ठाण्याचे वपोनि सुनील बाजारे यांची भेट घेतली होती. त्या वेळी बाजारे यांनी पनवेलमध्ये अशा प्रकारचा हल्ला होऊ देणार नसल्याची खात्री डॉक्टरांना दिली होती. (प्रतिनिधी)