शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

रामदास शेवाळेंचा भाजपा प्रवेश निश्चित

By admin | Published: April 17, 2017 4:28 AM

राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळलेल्या रामदास शेवाळे यांचा भाजपामधील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवार, १८ एप्रिल रोजी ते हजारो

तळोजा : राष्ट्रवादीतील राजकारणाला कंटाळलेल्या रामदास शेवाळे यांचा भाजपामधील प्रवेश निश्चित झाला आहे. मंगळवार, १८ एप्रिल रोजी ते हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शेवाळे यांच्या निर्णयामुळे महाआघाडीला फटका बसणार, हे निश्चित आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न व त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन भाजपाकडून देण्यात आले आहे. तसेच देशाच्या विकासासाठी भाजपाकडून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद आणि कामासाठी प्रोत्साहन देणारे असल्याने शेवाळे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. रामदास शेवाळे यांना कळंबोली येथून ३ ते ४ जागा लढवण्याची, तसेच भाजपामध्येही महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून शेवाळेंनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)