शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ऐरोलीमध्ये आढळला दुर्मिळ सोनेरी कोल्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 1:08 PM

ऐरोलीमधील सेक्टर 10 येथे सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोल्हा आढळून आला आहे. मागील काही दिवसांपासून तो सेक्टर 10 येथील पाण्याच्या टाकीलगतच्या परिसरातील  झाडीमध्ये फिरत होता

ठळक मुद्देऐरोलीमधील सेक्टर 10 येथे सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोल्हा आढळून आला आहे.कोल्ह्याला पकडून ठाणे वनविभाग मार्फत मुलुंडच्या रॉ या संस्थेच्या ताब्यात दिले आहे. पुनर्वसू या संस्थेचे अमर गुरुंग, सुरेश खरात, संजय रणपिसे, गणेश गोपाळे या प्राणीमित्रांनी या दुर्मिळ कोल्ह्याला जीवदान दिले आहे.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई - ऐरोलीमधील सेक्टर 10 येथे सोनेरी रंगाचा दुर्मिळ कोल्हा आढळून आला आहे. मागील काही दिवसांपासून तो सेक्टर 10 येथील पाण्याच्या टाकीलगतच्या परिसरातील  झाडीमध्ये फिरत होता. याची माहिती परिसरातील प्राणीमित्रांना मिळताच बुधवारी (3 जुलै) त्यांनी या कोल्ह्याला पकडून ठाणे वनविभाग मार्फत मुलुंडच्या रॉ या संस्थेच्या ताब्यात दिले आहे. 

पुनर्वसू या संस्थेचे अमर गुरुंग, सुरेश खरात, संजय रणपिसे, गणेश गोपाळे या प्राणीमित्रांनी या दुर्मिळ कोल्ह्याला जीवदान दिले आहे. कोल्हा परिसरातील कुत्र्यांच्या दहशतीमुळे त्या भागात अनेक दिवसांपासून अडकला होता. तर अनेक दिवस एकाच भागात अडकून बसल्याने उपासमार होऊन त्याची प्रकृती खालावत चालली होती. अखेर बुधवारी सकाळी तो अस्वस्थ होऊन एका जागी बसला असता पुनर्वसू संस्थेच्या प्राणीमित्रांनी पकडून त्याला ठाणे वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई