शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

आयएनएस विक्रांतची प्रतिकृती मंत्रालयात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 7:26 AM

ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे

पनवेल : ओरियन मॉल आणि संस्कार भारती यांच्या वतीने भारताच्या प्रसिद्ध युद्धनौका आयएनएस विक्रांतची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून, याचे प्रदर्शन आता मंत्रालयात भरविण्यात येणार आहे. पनवेलमध्ये दिवाळीत पहिल्यांदा हे प्रदर्शन भरविण्यात आले होते, अशी माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून १२ ते २० जानेवारीदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 

परुळेकर यांनी ही बाब पनवेलकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत, मंत्रालयाच्या प्रदर्शनानंतर ही प्रतिकृती सीकेटी महाविद्यालयाला भेट देण्याची घोषणा यावेळी केली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही बाब पनवेलच्या नावलौकिकात भर घालणारी असल्याचे सांगितले. संस्कार भारतीचे ॲड. अमित चव्हाण यांनी मंत्रालयात प्रदर्शन ठेवण्यात येणार असल्याने हा पनवेलचा गौरव असल्याचे सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMantralayaमंत्रालय