शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

१५२८ क्विंटल बियाणांचा साठा राखीव

By admin | Published: July 18, 2015 11:05 PM

पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची

ठाणे : पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी १५२८ क्विंटल भात बियाण्यांचा साठा राखीव ठेवल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी लोकमतला सांगितले.शक्यतो जिल्ह्यात दुबार पेरण्या करण्याची वेळ येण्याची शक्यता नाही. तरीदेखील, संभाव्य आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी भिवंडीजवळील महाबीज कंपनीच्या गोडाऊनमध्ये एक हजार ५२८ क्विंटल भात बियाण्यांचा साठा राखीव ठेवण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या दरासह ५० टक्के अनुदानावर या बियाण्यांची विक्री आपत्कालीन परिस्थितीत करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा ६० हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच हजार ७०० हेक्टरवरील नर्सरीमध्ये भातरोपे तयार केली आहेत. (प्रतिनिधी)