शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

बदलीच्या रागातून मुख्याध्यापकाला मारहाण

By admin | Published: November 17, 2016 5:09 AM

तालुक्यातील घानवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मधुकर सखाराम शिंदे यांना मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे.

मोखाडा : तालुक्यातील घानवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मधुकर सखाराम शिंदे यांना मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे. शिपायांच्या बदलीचा राग मनात ठेऊन ही मारहाण केल्याचे समजते मुख्याध्यापक शिंदे यांना अंकुश वळवी यांनी घरी बोलावून शिपाई पवार यांच्या बदलीचा जाब विचारून मारहाण केली. याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात पंडित सोमा वळवी, सुनीता पंडित वळवी, अंकुश पंडित वळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पंडित वळवी आणि सुनीता वळवी यांना अटक करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस नाईक पी एस विटकर करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक विश्वात खळबळ माजली आहे. तसेच तो सर्वत्र चर्चेचा देखील विषय ठरला आहे. (वार्ताहर)