शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

मॅनहोलच्या झाकणामुळे अपघाताचा धोका, महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 11:58 PM

नेरुळ सेक्टर २ मधील मॅनहोलच्या झाकणाची दुरवस्था झाली असून, गटारातील पाण्याच्या दाबामुळे झाकण तरंगत आहे.

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २ मधील मॅनहोलच्या झाकणाची दुरवस्था झाली असून, गटारातील पाण्याच्या दाबामुळे झाकण तरंगत आहे. यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.नेरु ळ सेक्टर-२ येथील शिरवणे विद्यालयासमोरील रस्त्यावरून मलनि:सारण केंद्रात जाणारी मलवाहिनी चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आली आहे. मलवाहिनीमध्ये पावसाच्या पाण्याच्या निचरा होत असल्याने पाण्याचा दाब आल्यावर मॅनहोलचे झाकण उचलले जाते. मॅनहोल शेजारीच शाळा आणि नागरी वसाहत असल्याने गटारावरील झाकणे सरकून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. मलनि:सारण वाहिनीमधील सांडपाणी नागरी वाहसाहतीमध्ये शिरत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. पाण्याच्या दाबामुळे गटारावरील झाकण सरकू नये, यासाठी झाकणावर वजन म्हणून त्यावर दुसरे झाकण ठेवण्यात आले असून यामुळे रस्त्यात अडचण निर्माण झाली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.