शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

वाशीत शिवसेनेतर्फे काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:21 AM

नवी मुंबईत उमटले पडसाद; छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन

नवी मुंबई : कर्नाटकमधील मनगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणामुळे नवी मुंबई शिवसेनेच्या माध्यमातून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काळे झेंडे दाखवून भाजप सरकारचा रविवारी निषेध करण्यात आला. शिवसेनेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी आणि द्वारकानाथ भोईर यांच्या नेतृत्वाखाली सदर निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.मनगुत्ती गावामध्ये ग्रामपंचायतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी सर्व परवानग्या घेतल्या असताना भाजप सरकारने रातोरात पुतळा हटविला असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. या आंदोलनाला उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, संतोष घोसाळकर, अतुल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय माने आदी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.