शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:44 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र थंडच : शिंदेंनी घडविली ठाकरेंशी रिसॉर्टमध्ये भेट

हितेन नाईक

पालघर : काँग्रेसच्या सर्व पदांचा राजिनामा देणारे काँग्रेसचे नाराज नेते व कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांना गळाला लावण्यासाठी शिवसेनेची धडपड सुरू आहे. मंगळवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी विश्वनाथ पाटील यांच्याशी संपर्क साधला व कुठे आहात असा प्रश्न केला. मी ठाण्याला जातो आहे, असे त्यांनी सांगताचमीही त्याच रस्त्यावरून जातो आहे.

सायलेंट रिसॉर्टवर चहा घ्यायला या तेवढीच भेट होईल, असे शिंदे म्हणाले त्यामुळे विश्वनाथ पाटील हे त्यांना भेटायला गेले असता गप्पाटप्पा होताच शिंदे म्हणाले, काल दौऱ्यावर असलेले उद्धवजी पलिकडच्याच खोलीत आहेत त्यांना भेटून घ्या. त्यामुळेपाटील हे त्यांच्या भेटीला गेले असता तुमचा पक्ष, समाज आणि तुम्ही यांचे स्थान आम्ही जाणून आहोत. तुम्ही आम्हाला मदत कराआम्ही तुमचा आणि तुमच्या समाजाचा मान राखू! असे आवाहन केले. ही भेट इतकी अचानक घडली की काय प्रतिसाद द्यावा असा प्रश्न होता असे पाटील यांनी लोकमतला सांगितले. सोमवारी झालेल्या समाजाच्या बैैठकीत तीन सदस्य समिती नेमली आहे. तिचा निर्णय येईपर्यंत मी काहीही ठरवू शकणार नाही असेही ते म्हणाले.मल्लिकार्जुन खरगे, सांदीपन यांचा दूरध्वनी

वसंत भोईरवाडा : कुणबी सेनेचे सेनापती व जेष्ठ काँग्रेस नेते विश्वनाथ पाटील यांची लोकमतमध्ये मुलाखत प्रसिध्द होताच राजकारणात व काँग्रेस पक्षात खळबळ माजली काँग्रेसचे महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी मल्लीकार्जुन खरगे यांनी व केंद्रीय काँग्रेस नेते सांदीपन यांनी विश्वनाथ पाटील यांना दूरध्वनी करून त्यांना काँग्रेसमध्येच राहण्याचे आवाहन केले. मी पक्षाच्या पदांचे राजीनामे दिले आहेत, पक्ष सोडलेला नाही. असे उत्तर विश्वनाथ पाटील यांनी दिले तर आम्ही आपले आणि आपल्या समाजाचे महत्व जाणून आहोत आम्ही आपला योग्य तो मान राखू असे खरगे यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpalgharपालघर