Video : खारघरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; सहाजण अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 04:07 PM2021-02-17T16:07:03+5:302021-02-17T16:07:48+5:30
Under Construction Building Slap Collaspe : घटनास्थळी पालिका प्रशासन ,पोलीस तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.
Next
ठळक मुद्देसहापैकी एकाला बाहेर काढण्यात आले असून अडकलेल्या उर्वरित 5 जणांना देखील बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.
पनवेल : खारघर सेक्टर 20 मधील नव्याने बांधकाम सुरु असलेल्या निर्माणाधीन इमारतीचा सर्वात वरच्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याने सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहापैकी एकाला बाहेर काढण्यात आले असून अडकलेल्या उर्वरित 5 जणांना देखील बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. घटनास्थळी पालिका प्रशासन ,पोलीस तसेच अग्निशमन अधिकाऱ्यांनी धाव घेतली आहे.
खारघरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; सहाजण अडकले pic.twitter.com/vDzIOfowe8
— Lokmat (@MiLOKMAT) February 17, 2021
खारघरमध्ये निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु pic.twitter.com/cgHlVRsG22
— Lokmat (@MiLOKMAT) February 17, 2021