शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

बांधकामांवरील कारवाई थांबवा

By admin | Published: August 22, 2015 12:08 AM

दिघा घर बचाव संघर्ष समितीने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली.

नवी मुंबई : दिघा घर बचाव संघर्ष समितीने एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्याची मागणी केली. आधी इमारती बांधणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही करण्यात आली.औद्योगिक वसाहतीच्या जागेवर दिघा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींविषयी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यानंतर एमआयडीसी प्रशासनाने जवळपास ९० इमारतींमधील रहिवाशांना नोटिसा दिल्या आहेत. रहिवाशांनी दिघा घर बचाव संघर्ष समिती स्थापन केली असून शुक्रवारी एमआयडीसीच्या महापेमधील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. चार हजारपेक्षा जास्त नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. एमआयडीसीने इमारतींचे बांधकाम सुरू असताना त्यांच्यावर कारवाई का केली नाही, इमारतींचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व तेथील घरे सामान्य नागरिकांनी आयुष्याची कमाई खर्च करून घेतल्यानंतर कारवाई का केली जात आहे, असा सवाल करण्यात आला. महापेतील सभेमध्ये आमदार संदीप नाईक यांनी आंदोलकांशी संवाद साधला.