शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

मोहोपाड्याच्या प्रणवला यूपीएससीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 6:57 AM

युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या (यूपीएससी) केंद्रीय स्तरावरील परीक्षेत, रायगड जिल्ह्यातील नवीन पोसरी (मोहोपाडा) येथील प्रणव अनंत कानिटकरने यश संपादन केले असून, त्याला यूपीएससीत १६६वी रँक मिळाली.

जयंत धुळप अलिबाग : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या (यूपीएससी) केंद्रीय स्तरावरील परीक्षेत, रायगड जिल्ह्यातील नवीन पोसरी (मोहोपाडा) येथील प्रणव अनंत कानिटकरने यश संपादन केले असून, त्याला यूपीएससीत १६६वी रँक मिळाली.प्रणवने बारावीपर्यंतचे शिक्षण रसायनी-मोहोपाडा येथील जे.एच.अंबानी स्कूलमधून पूर्ण केले. पुण्यातील एस.पी.कॉलेजमधून बी.ए. पदवी संपादन केल्यावर पुण्याच्याच गोखले इन्स्टिट्यूूटमधून इकॉनॉमिक्स विषयात एम.ए. केले. यूपीएससीकरिता त्याचा हिंदी साहित्य हा अतिरिक्त विषय होता. दरम्यानच्या काळात तो गुरगाव येथे अ‍ॅनालिटिकल सेवेत नोकरी करीत होता. नोकरी करत असताना त्याने यूपीएससीचा अभ्यास केला. प्रणवचे वडील अनंत कानिटकर मोहोपाडा-रसायनी औद्योगिक वसाहतीतील बॉम्बे डाइंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर आई अनघा या व्यवसायाने वकील आहेत.