पत्नीसह वहिनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 05:49 AM2018-12-13T05:49:22+5:302018-12-13T05:49:33+5:30

पत्नी व वहिनीच्या त्रासाला कंटाळून पोलीस महासंचालक कार्यालयातील क्लार्कने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Suicide committed by the wife and her husband | पत्नीसह वहिनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

पत्नीसह वहिनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

googlenewsNext

नवी मुंबई : पत्नी व वहिनीच्या त्रासाला कंटाळून पोलीस महासंचालक कार्यालयातील क्लार्कने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले असून, लग्नानंतर पत्नीसह घणसोली येथे राहायला होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नी व वहिनीकडून सतत आपल्या कुटुंबाची लायकी काढली जात असल्याने मनस्ताप झाल्याचे म्हटले आहे.
गोपाल शेवप्पा भुजबळ (३०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते पोलीस महासंचालक कार्यालयात क्लार्क पदावर कार्यरत होते. त्यांची पत्नी शलाका भुजबळ या बी.ए.आर.सी.मध्ये नोकरीला आहेत.

Web Title: Suicide committed by the wife and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.