शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी सूरदास राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 1:51 PM

शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांवर शिक्षक पदावर कार्यरत असताना अनेक शिक्षक सहकाऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचे काम केले आहे.

मधुकर ठाकूर 

उरण : उरण तालुक्यातील चिरनेर येथील काळुराम धाकू खारपाटील कनिष्ठ महाविद्यालय व परशुराम धाकू खारपाटील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले कळंबूसरे गावातील सूरदास राऊत यांची नुकतीच पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी  सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

शिक्षण क्षेत्रात रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांवर शिक्षक पदावर कार्यरत असताना अनेक शिक्षक सहकाऱ्यांच्या समस्या निवारण करण्याचे काम केले आहे. शाळा संहिताची कायदेशीर बाब अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.शिक्षक सहकाऱ्यांची प्रलंबित कामे पूर्णतःवास नेण्यासाठी त्यांची कामाची धडपड,  प्रामाणिकपणा  तडजोड न करण्याच्या कामांमुळेच पश्चिम महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी सूरदास राऊत यांची निवड झाली आहे.