शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

गटशिक्षणाधिकारी करणार अध्यापन

By admin | Published: August 21, 2015 11:26 PM

सफाळेजवळील एडवणच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकल्याचे

पालघर : सफाळेजवळील एडवणच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर शुक्रवारी पालघर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी माधवी दवणे-तांडेल यांनी स्वत: शाळेला भेट देऊन एका शिक्षकाची नियुक्ती केली. तर, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून स्वत: शाळेत अध्यापनाचे काम करणार असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गांत १९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून पटसंख्येच्या निकषाप्रमाणे एक मुख्याध्यापकासह सहा शिक्षक असणे अत्यावश्यक असताना फक्त चारच शिक्षकांवर विद्यार्थ्यांच्या शिकवणीचे काम सोपविले जात होते. त्यामुळे शाळा चालविताना शिक्षकांनाही अनेक अडचणी निर्माण होत होत्या. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने अनेक निवेदने देऊनही शिक्षकांची रिक्त पदे भरली जात नसल्याने गुरुवारी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेलाच टाळे ठोकून ठिय्या आंदोलन सुरू केले होते.