शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

कळंबोली आढळला कोरोनाचा तिसरा रुग्ण; रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती

By वैभव गायकर | Published: December 26, 2023 3:13 PM

पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात दोन रुग्ण आढळले होते.

पनवेल: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. यापूर्वी खारघर शहरात दोन रुग्ण आढळले होते. ते दोन्हीही रुग्ण बरे झाले असून तिसरा रुग्ण कळंबोली येथील एकता सोसायटीतील असून हा रुग्ण पूर्णपणे बरा असल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

नव्याने कोरोनाचा एन1 व्हेरिएंट चर्चेत आल्याने शासनाचे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुढे पाठवले असून अद्याप त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती डॉ गोसावी यांनी दिली. दरम्यान नव्याने आढललेल्या रुग्णांना कोणतीही वेगळी लक्षणे नसून सर्वच रुग्णांनी घरीच उपचार घेतला. कळंबोली मधील 32 वर्षीय पुरुष रुग्णांची तब्बेत देखील व्यवस्थित असल्याचे डॉ. गोसावी यांनी सांगितले.