शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळेत बदल, काही गाड्या अंशत: रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:43 AM

तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा.

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या कुमटा-नंदीकुर आणि कुंदापुरा-नंदीकुर  विभागात मालमत्तेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी १८ जानेवारीला अनुक्रमे तीन आणि दोन तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या  विभागातून धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या चार गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू (१६५८५) या मुर्डेश्वर एक्स्प्रेसचा १७ जानेवारील सुरू होणारा प्रवास  कुंदापुरा स्थानकावर अल्पावधीसाठी थांबेल, कुंदापुरा- मुर्डेश्वर विभागादरम्यान अंशत: रद्द होईल. त्याचप्रमाणे मुर्डेश्वर-सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल बंगळुरू एक्स्प्रेसचा १८ जानेवारी रोजी  सुरू होणारा प्रवास कुंदापुरा स्थानकापासून कमी असेल आणि  मुर्डेश्वर-कुंदापुरा विभागादरम्यान तो अंशतः रद्द होईल.

प्रवासाला घराबाहेर पडण्याआधी लक्ष द्या    पनवेल-नगरकोईल जंक्शन (०६०७६) या गाडीचा १७ जानेवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव-कुमटा विभागादरम्यान ३ तासांसाठी नियमित केला जाईल.      कोचुवेली-लोकमान्य टिळक (टी)  (२२११४)  एक्स्प्रेसचा १८ जानेवारी रोजी सुरू होणार प्रवास  मंगळुरू जंक्शन येथे ६० मिनिटांसाठी नियमित केला जाईल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.    तुम्ही कोकण रेल्वेने प्रवास करणार असाल तर याची माहिती घेऊनच घराबाहेर पडा.

टॅग्स :railwayरेल्वे