शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

पनवेल महापालिकेतर्फे इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण

By admin | Published: April 27, 2017 12:11 AM

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेतर्फे आॅनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत सर्वपक्षीय उमेदवारांना

पनवेल : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पनवेल महापालिकेतर्फे आॅनलाइन नामनिर्देशन पत्र भरण्याबाबत सर्वपक्षीय उमेदवारांना तसेच पालिका अधिकारी आणि सायबर कॅफे चालकांनाही बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. शहरातील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी महाराष्ट्राने आॅनलाइन अर्जप्रक्रि या सुरू केली असल्याची माहिती निमंत्रित उपायुक्त अविनाश सणस यांनी दिली. यावेळी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर, निमंत्रित उपायुक्त अविनाश सणस, पनवेल मनपाचे उपायुक्त मंगेश चितळे हेसुद्धा उपस्थित होते. पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झालेली आहे. २९ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असून राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासंदर्भात सर्वपक्षीय उमेदवारांना महापालिका प्रशासनाने प्रशिक्षण आयोजित केले होते. (प्रतिनिधी)