शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
3
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
6
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
7
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
8
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
9
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
10
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
11
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
13
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
14
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
15
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
16
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
17
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
19
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
20
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम

टुरटूर झाली सुरु

By admin | Published: November 14, 2015 2:14 AM

दिवाळीला जोडून सुट्टी घेऊन गोवा, केरळ, हैद्राबाद, राजस्थान किंवा महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्याकडे ठाणे, डोंबिवली अथवा कल्याणमधील रहिवाशांचा

जान्हवी मोर्ये ,  ठाणे दिवाळीला जोडून सुट्टी घेऊन गोवा, केरळ, हैद्राबाद, राजस्थान किंवा महाराष्ट्रातील कोकण, महाबळेश्वर किंवा माथेरानला जाण्याकडे ठाणे, डोंबिवली अथवा कल्याणमधील रहिवाशांचा कल असल्याचे टुर्स अँड ट्रॅव्हल्स क्षेत्रातील जाणकारांकडून समजले. चिकू सफारी, बोट सफारी, पोपटी पार्टी, आजी-आजोबा सहल अशा तब्बल ३५ प्रकारच्या टुर्सना तुडुंब प्रतिसाद लाभला आहे.दिवाळीच्या चार दिवसांना जोडून चार-आठ दिवसांची सुट्टी टाकून जवळच पर्यटनाकरिता जाण्याचे बेत ठाणे परिसरातील मंडळींकडून पक्के केले जात असल्याने सध्या वेगवेगळ््या ठिकाणचे बुकींग फूल आहे. रेल्वे अथवा विमान तिकीटेही सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची हलकी चाहूल लागली आहे. त्यामुळे राजस्थान, दिल्ली येथे पर्यटनाकरिता काहींची पावले वळत आहेत. गोवा, केरळ असो की कोकण तेथील निसर्ग सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. त्यामुळे काहींनी तेथे जाण्याकरिता तयारी केली आहे. ज्यांना फारशी सुट्टी मिळणे शक्य नाही त्यांनी महाबळेश्वर किंवा माथेरान हा अगदी जवळचा पर्याय निवडला आहे.त्रिगुण टॅ्रव्हल्सचे प्रवीण दाखवे यांनी सांगितले की, सध्या हिमालयात बर्फवृष्टी सुरु झाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी मोजकेच पर्यटक जाणे पसंत करीत आहेत. केरळ, हैद्राबाद, राजस्थान याठिकाणी पर्यटनासाठी ठाणेकर अधिक जात आहेत. हे राज्याबाहेरील पर्यटन असले तरी तो कल हा निसर्गाशी नाते सांगणारा आहे. महाराष्ट्रातील कोकणात, महाबळेश्वर आणि माथेरानचे बुकिंगही फुल्ल आहे. याशिवाय अंजिठा वेरूळला जाणे पर्यटक पसंत करीत आहेत. सिल्वासा आणि सापुतारा येथीलही चौकशी केली जात आहे.