Video : जुई नगर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ, ओव्हरहेड व्हायरमध्ये शॉर्ट सर्किट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:32 IST2018-12-27T21:31:50+5:302018-12-27T21:32:36+5:30
धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली.

Video : जुई नगर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ, ओव्हरहेड व्हायरमध्ये शॉर्ट सर्किट
नवी मुंबई - पनवेल ते ठाणे लोकलमधून अचानक धूर निघाल्याने काही वेळ जुई नगर रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचा खोळंबा झाला होता. आज सायंकाळी जुईनगर रेल्वे स्टेश वर लोकल आली असता अचानक लोकलमधून धूर येऊ लागला. नंतर धुराचा लोट येऊ लागले. धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली.