शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 2:27 PM

राज्यात प्रथमच हे अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत.

वैभव गायकरपनवेल : लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध कार्यक्रम जात असून, पनवेल मतदारसंघ राज्यात मतदान केंद्राचे रोल मॉडेल ठरणार आहे. पनवेलमधील ६०४ केंद्रांपैकी १० केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

राज्यात प्रथमच हे अभियान राबविण्यात येत असून पिंक मतदान केंद्राच्या धर्तीवर उपक्रम राबविले जात आहेत. कळंबोली येथील सुधागड शाळेत वारकरी थीम असून  मतदारांना तुळशीच्या एक हजार रोपांचे वाटप करून त्यांना चंदनाचा टिळा लावण्यात येणार आहे. यावेळी कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. 

मतदार जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी पवन चांडक, महापालिका आयुक्त मंगेश चितळे, तहसीलदार विजय पाटील, नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्यासह टीम कार्यरत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या समाज विकास अधिकारी स्वप्नाली चौधरी हे काम पाहात आहेत. 

...या ११ केंद्रांना विशेष दर्जा 

पालीदेवद    सेंट मेरू स्कूल (गडकिल्ले थीम)चिंघ्रण    राजिप शाळा, चिंध्रन ( पारंपरिक वस्त्रे)विंचुबे    राजिप शाळा, (पॅरिस ऑलिम्पिक)खैरणे    राजिप शाळा, (माझी वसुंधरा थीम)वावंजे     राजिप शाळा, (महिला सक्षमीकरण)आकुर्ली     राजिप शाळा, (विठ्ठलवारी )न्यू पनवेल     सेंट जोसेफ स्कूल (ऑलिम्पिक)कळंबोली    सुधागड शाळा (वारकरी थीम)न्यू पनवेल     सीकेटी कॉलेज, खांदा कॉलनी (छत्रपती शिवाजी महाराज थीम)खारघर     गोखले हायस्कूल     (टेक्सटाइल महाराष्ट्र)नेरे     राजिप शाळा, नेरे (वारली पेंटिंग)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024panvel-acपनवेलElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग