वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात छाप सोडणाऱ्या खेळाडूंचा गौरव ...
Mike Tyson vs Jake Paul Fight: दिग्गज माइक टायसन आणि जेक पॉलच्या सामन्याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. ...
Sakshi Malik : उघडपणे बोलल्यामुळे मला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी ब्रिजभूषण यांच्या लोकांकडून सातत्याने दिली जात आहे, असा आरोप साक्षी मलिकने केला आहे. ...
Olympics 2036: भारताने २०३६ साली ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक आयोजनाच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना या संबंधीचे आशय पत्र आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) पाठविले आहे. ...
पॅरिस ऑलिम्पिक संपून बराच काळ लोटला आहे, मात्र पुन्हा एकदा या महाकुंभाची चर्चा एका अनोख्या प्रकरणामुळे होत आहे. ...
Footballer Died Due To Lightning: या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
Arshad Nadeem : अनेक आर्थिक विवंचना असतानाही त्यानं आपला सराव सुरू ठेवला आणि शेवटी सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंच. ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडताना त्यानं नव्वद मीटरच्या पलीकडे म्हणजे ९२.९७ मीटर अंतरावर भाला फेकला. अर्शदचं हे यश खरोखरच मोठं होतं. ...
फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात सन्मान मिळालेल्या खेळाडू आणि कोचसंदर्भातील खास स्टोरी ...
या पुरस्कारासाठी रिअल मॅड्रिडकडून खेळणारा ब्राझीलचा विनिसियस ज्युनिअर आणि इंग्लंडचा जूड बेलिंगहॅम हे खेळाडूही शर्यतीत होते. त्यांना मागे टाकत रॉड्रीनं बाजी मारली. ...
Sofia Sewing, Pickleball Winner: तृतीय मानांकित सीव्हिंगने अव्वल मानांकित काओ पै चुआन हिचा ११-३, ११-२ अशा सरळ गेममध्ये केला पराभव ...