शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

क्रीडा क्षेत्रासाठी ३५० कोटींची वाढ

By admin | Published: February 02, 2017 12:11 AM

केंद्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३५० कोटींची वाढ केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी क्रीडा मंत्रालयासाठी १९४३ कोटींची तरतूद केली आहे.

नवी दिल्ली : केंद्र शासनाने बुधवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३५० कोटींची वाढ केली. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी क्रीडा मंत्रालयासाठी १९४३ कोटींची तरतूद केली आहे. मागच्या वर्षी ही रक्कम १५९२ कोटी होती.भारतीय खेळाडू २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा तसेच आशियाडच्या तयारीत व्यस्त असताना क्रीडा बजेट ३५० कोटींनी वाढविण्यात आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणालादेखील ४८१ कोटी मिळाले. गतवर्षी ही रक्कम ४१६ कोटी होती. दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरघोस वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा महासंघांना देण्यात येणाऱ्या अनुदानात १८५ कोटींची वाढ करीत ३०२ कोटी रुपये करण्यात आले. पूर्वेकडील राज्यांच्या विकासासाठी गतवर्षीच्या १३१.३३ कोटींच्या तुलनेत यंदा १४८.४ कोटी रुपये राखीव ठेवण्यात येऐणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मागच्या वर्षीइतकेच ७५ कोटी, राष्ट्रीय सेवा योजनेसाठी १४४ कोटी ठेवण्यात आले तर, राष्ट्रीय क्रीडा विकास निधीतील पाच कोटींची तरतूद कमी करीत दोन कोटींवर आणण्यात आली. (वृत्तसंस्था)