65 मिलियनहून अधिक नोंदणीकृत युजर्ससह भारतातील आघाडीचे गेमिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या A23 (हेड डिजिटल वर्क्स) ने बहुप्रतिक्षित 'A23 रमी इंडियन ओपन (RIO) 2024' च्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली. दोन महिने चालणारी ही स्पर्धा 25 मार्च 2024 रोजी सुरू झाली आणि 26 मे 2024 रोजी त्याचा ग्रँड फिनाले म्हणजेच समारोप होईल. एकूण २० कोटींच्या बक्षीसांच्या 'A23 RIO 2024' स्पर्धेमध्ये 2.5 लाख ऑनलाइन रमी खेळाडूंचा (युजर्स) सहभाग असण्याचा अंदाज आहे. A23 रमी ॲप्लिकेशनवर हे सर्व जण आपल्या कौशल्याची चुणूक दाखवण्यासाठी एकत्र येत आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीत, RIO ऑनलाइन रमीकडून खेळाडूंचे कौशल्य आणि रणनीति तपासण्यासाठी अनेक फेऱ्या आणि स्वरूपांचे आयोजन करण्यात येईल आणि त्यानंतर अंतिम टप्प्यात 'बाद फेरी' होईल. या स्पर्धेतील विजेत्याला १ कोटींचे भव्य बक्षीस मिळेल.
RIO 2024 च्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन करण्यास आम्ही उत्सुक आहोत आणि या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धक येतील याचा आम्हाला विश्वास आहे. A23 ने नेहमी आपल्या वापरकर्त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत आणि त्या नाविन्यपूर्ण मार्गांनी पूर्ण केल्या आहेत. विजेत्यासाठी १ कोटींच्या मोठ्या बक्षीसासह, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर सर्व रमी खेळाडूंसाठी हा एक महत्त्वपूर्ण अनुभव असणार आहे.”
A23 हे अँप्लिकेशन हे भारतातील मोठ्या प्रमाणाच्या रमी स्पर्धांसाठी ओळखले जाते. त्यांनी गेल्या 18 वर्षांत ऑनलाइन गेमर्समध्ये लक्षणीयरित्या आपले नाव कमावले आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरकर्त्यांमध्ये निकोप आणि सुरक्षित गेमिंगची सवय लावण्यासाठी 'रिस्पॉन्सिबल प्ले' च्या संदेशाचे समर्थन करतो आणि त्यांना जबाबदार बनवतो.
RIO स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.a23.com/rio.html
Disclaimer: सदर बातमी जाहिरात आहे. या खेळामध्ये वित्तीय जोखीम संभवते. त्यामुळे आपल्या जबाबदारीवर खेळावे.