शहरं
Join us  
Trending Stories
1
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ शिक्षकांसह १२ जण जागीच ठार
2
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
3
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
4
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
5
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
6
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
7
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
8
घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड
9
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
10
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
11
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
12
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
13
केवळ २ वर्ष आपल्या कमाईवर वापरा ६७:३३ चा फॉर्म्युला; कठीण काळात कोणाकडे मदत मागावी लागणार नाही
14
Miss Universe India 2024: गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला खिताब, १८ व्या वर्षीच मिळवला मान
15
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
16
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
17
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
18
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
19
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
20
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू

ब्युडो मार्शल आर्टच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे

By admin | Published: August 16, 2014 10:24 PM

अहमदनगर : ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे तर सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी भुपेश चव्हाण यांनी नाव सुचविले तर सुरज खंडीझोड यांनी अनुमोदन दिले. ही निवड नागापूर-बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्‘ातील रूपेश रूपवते (संगमनेर), बाळू भागवत (संगमनेर), संतोष लष्करे (पारनेर), संभाजी लोंढे (पाथर्डी), नवनाथ दारकुंडे (पाथर्डी), प्रशांत थोरात (शेवगाव), विजय साबळे, अमित बडदे, प्रमोद मेहत्रे, योगेश जगताप यांचेसह जिल्‘ातील ब्युडो मार्शल या बैठकीत उपस्थित होते.

अहमदनगर : ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे तर सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी भुपेश चव्हाण यांनी नाव सुचविले तर सुरज खंडीझोड यांनी अनुमोदन दिले. ही निवड नागापूर-बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील रूपेश रूपवते (संगमनेर), बाळू भागवत (संगमनेर), संतोष लष्करे (पारनेर), संभाजी लोंढे (पाथर्डी), नवनाथ दारकुंडे (पाथर्डी), प्रशांत थोरात (शेवगाव), विजय साबळे, अमित बडदे, प्रमोद मेहत्रे, योगेश जगताप यांचेसह जिल्ह्यातील ब्युडो मार्शल या बैठकीत उपस्थित होते.

फोटो...
ब्युडो मार्शल आर्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अभिजीत खोसे व सचिवपदी दत्तात्रय टेंभेकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना रूपेश रूपवते, बाळू भागवत, संतोष लष्करे सह आदी.